peperonity.net
Welcome, guest. You are not logged in.
Log in or join for free!
 
Stay logged in
Forgot login details?

Login
Stay logged in

For free!
Get started!

Mobile Blog


bhairvi.peperonity.net

विचार

27.11.2016 21:26 EST
समोरचा माणूस आहे तसा स्वीकारान हे खूप मोठं दिव्य आहे. आपल्या आवडी निवडी ची गाडी माणूस चालवल्या शिवाय राहत नाही. कोणाला मालक तर कोणाला चालक करायच हे तोच ठरवतो. स्वार्थ आहे तो पर्यंत अर्थ आहे नाहीतर जगणं व्यर्थ आहे अशी मंडळी नंतर एकटेपणा भोगतात. आहे तशी व्यक्ती स्वीकारण्यात जी मजा आहे ती कश्यातच नाही. .....
1 Comments:
Tu svarthi ahes kay
03.12.2016 01:44 EST,


This page:




Help/FAQ | Terms | Imprint
Home People Pictures Videos Sites Blogs Chat
Top
.