peperonity.net
Welcome, guest. You are not logged in.
Log in or join for free!
 
Stay logged in
Forgot login details?

Login
Stay logged in

For free!
Get started!

Mobile Blog


marathi-sms.peperonity.net

मिञांनो एकदा ही संपुर्ण गोष्ट जरुर वाचा ...

16.12.2012 04:57 EST
एक मुलगा शिकुन मोठा माणुस बनतो..

वडीलांचा मृत्यू नंतर , त्याचा आईने सगळ्या प्रकारची काम करुन त्याला शिकवलं होत
.
लग़नानँतर त्याची बायको त्याचा आईची तक्रार त्या मुलाकडे करायची..
.
त्यांना लोकांना सांगायला लाज वाटायची की ती त्याँची अशिक्षीत आई आहे ..
.
सासू सुनेचे भांडण खुप वाढायला लागले तर एक दिवशी मुलाने आईला सांगितले,"आता मी मोठा माणुस झालो
आणि कोणत पण कर्ज फेडू शकतो ,
त्यामुळे तु आणि मी खुश राहाव ह्यासाठी तु आतापर्यँत माझावर जो खर्च केला आहे तो मी फेडुन देईन
आणि
मग आनंदाने वेगळेवेगळे राहू शकतो .."
.
आई बोलली ,"हिशोब थोडा मोठा आहे मी तुला विचार करुन हिशोब देते"
.
मुलगा बोलला, "ठिक आहे तु विचार करुन उत्तर दे मला.."
.
रात झाली सगळे झोपले होते,
आईने पाणि घेतल आणि मुलाचा रुम मध्ये गेली मुलगा झोपला होता
तर त्याचा एका बाजूला तिने पाणी टाकल,
मुलगा दुसऱ्या बाजुला वळला तर आईने त्या बाजुला पण पाणि टाकल,
नँतर मुलगा ज्या बाजूला झोपला त्याची आई तिथे पाणि टाकायची ,
.
मुलगा उठला आणि चिडून बोलला, "माझा बेड का ओला करत आहेस तु ??????? "
.
तर आई बोलली , "तु मला पुर्ण जीवनाचा हिशोब मागितला आहे तर आता मी हिशोब लावत आहे की,
लहानपणी तु माझा बिछाना ओला करायचा
आणि
त्यामुळे मी अनेक राञ जागी राहायची आणि हि तर पहिलीच राञ आहे

तु आताच चिडत आहे???
मी अजुन हिशोब सुरु पण केल नाय आणि तु आता घाबरत आहे????"
.
आईची हि गोष्ट त्याचा मनाला लागली आणि
तो पुर्ण राञ विचार करत होता ,
मी आईच कर्ज संपूर्ण जीवन जगुन काय ७ जन्म घेउन पण फेडु शकत नाय...

मिञांनो आई वडीलांचा आदर करा

*अजिँक्य*
5 Comments:
nice.aaivadilanch run apan kadich fedu shakat nahi ,aaivadilancha adar kara.nice blog. http://nikita765.peperonity.net/


This page:
Help/FAQ | Terms | Imprint
Home People Pictures Videos Sites Blogs Chat
Top
.