peperonity.net
Welcome, guest. You are not logged in.
Log in or join for free!
 
Stay logged in
Forgot login details?

Login
Stay logged in

For free!
Get started!

Text page


chhamiya.peperonity.net

JAGNYACHA MULMANTR

गरज म्हणुन नातं कधी जोडु नकोस,

सोय म्हणुन सहज असं तोडु नकोस...

रक्ताचं नाही म्हणुन कवडीमोल ठरवु नकोस,

भावनांचं मोल जाण, मोठेपणात हरवु नकोस...

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं,

जन्मभर पुरेलइतकं भरभरुन प्रेम मिळत असतं...

समाधानात तडजोड असते, फक्त जरा समजुन घे..



This page:




Help/FAQ | Terms | Imprint
Home People Pictures Videos Sites Blogs Chat
Top
.