peperonity.net
Welcome, guest. You are not logged in.
Log in or join for free!
 
Stay logged in
Forgot login details?

Login
Stay logged in

For free!
Get started!

Text page


koktel.mumbai.peperonity.net

<<< Internet >>>

Internet
Internet चा support होता मला, हे
मी खूप जाणतोय,
त्याच ऋण फेडण्यासाठी मी त्याला Part
2 मध्ये आणतोय.
अजून कसे फेडणार सांग पांग मी तुझे,
Internet नेच पेलले होते
माझ्या प्रेमाचे ओझे.
वाट मी पाहायचो तू Online येण्याची,
भिती वाटे मला तू Offline जाण्याची.
Chat करताना वाटे कि Monitor पण तूच
आहे,
तू जवळ नसून सुद्धा मन माझं तुलाच
पाहे .
सवय होती तुला मला Smile पाठवायची,
अन मला, त्या सगळ्या मनात साठवायची.
Chat आपले Save करून दिवस रात्र
मी वाचे,
ते सारं वाचताना मन आनंदाने नाचे.
एकदा काय झालं Enter झालं खराब,
घाबरलो मी हे पाहून,
तेव्हा माझ्या मदतीला Mouse
आला धावून.
तू आलीस कि Mobile ही माझा गप्प
बसायचा,
आपले Chat वाचून मधेच हळूच वाजायचा.
Good Bye तू
म्हणताना मनाला दुखी करते,
Sign Out तू होऊ नये अशी ईच्छा मन
धरते.
हे खास तुमच्या साठी हं...
Internet वर प्रेमाची, चव
बघा तुम्ही चाखून,
मराठीत आतलं जाळं ..म्हणतो मी त्याला,
बघा एकदा प्रेमाने, कोणावर
तरी टाकून !!


This page:
Help/FAQ | Terms | Imprint
Home People Pictures Videos Sites Blogs Chat
Top
.