peperonity.net
Welcome, guest. You are not logged in.
Log in or join for free!
 
Stay logged in
Forgot login details?

Login
Stay logged in

For free!
Get started!

Text page


balram - Newest pictures
swarajyamudra.marathi.kavita.peperonity.net

EK SUNDER PREM KATHA

एक सुंदर प्रेमकथा.....
तो - I Love You
ती - फक्त एका अटीवर हो बोलेन.
तो - अट सांगून तर बघ
ती - जर आयुष्यभर साथ देनार असशील
तरच हो बोलेन
तो - अग राणी ही काय अट
झाली का, मी तर सर्वस्व तुझाच
झालोय ग, मला आता माझं उरलेलं
आयुष्य तुझ्या सोबतच
काढायच आहे....
(ती निर्भान होऊन त्याचा शब्द न्
शब्द ऐकत होती,
तिला विश्वास बसत
नव्हता की कुणी तिच्यावर सुद्धा इतकं
प्रेम
करणार आहे, तिने क्शनाचाही विलंब न
लावता त्याला हो बोलून
टाकलं, दोघे एकमेकांसोबत खुप खुष होते
वेळ पण छान जात
होता, गप्पा टप्पा, भेटी- गाठी,
रूसवा-फुगवा, जे प्रेमात असत ते
सगळ अगदी व्यवस्थित सुरू होतं
की अचानक तिला एक प्रश्न
सारखा भेडसावू लागला, त्याने पण
तिच्या मनातला अस्वस्थपणा बरोबर
हेरला)
तो- काय ग पिलू काय झाल माझं
काही चुकल का?
ती- नाही रे तुझ काहीच नाही चुकल
तो- मग तू इतका विचार कसला करत
आहेस, दोन दिवस झाले
पाहत आहे मी तू खुप टेंशन मधे आहेस
(त्याचे हे शब्द ऐकून तिच्या डोळयातून
चटकन पाणी आले व
ती बोलू लागली)
ती- तुझ्या घरचे मला Accept करतील
ना रे.....
तो- अग बस एवढुसं कारण आणि तू एवढं
टेंशन घेतल आहेस
मी आजच बोलेन घरच्याशी.
(एवढ बोलून तो निघून गेला,
ती त्याच्या पाठमोरी आकृती कडे
पाहतच राहीली )
तो- आई बाबा मला तुमच्याशी खुप
महत्वाच बोलायचय
त्याचे वडिल- काय बोलायचय
त्याची आई- अरे बोल ना बाबा काय
झालं
तो- माझ एका मुलीवर प्रेम आहे
आणि मला तिच्याशीच लग्न
करायचय....
(हे ऐकताच
त्याच्या वडिलांना त्याचा खुप राग
आला,
त्यांची तळपायाची आग मस्तकात
गेली आणि त्या आवेशातच
त्यांनी त्याच्या जोरात
कानाखाली लगवली, त्याची आई मधे
आली व बोलू लागली)
त्याची आई- अरे तुला कळतय का तू हे
काय बोलतोएस,
तुझी हिंमत झालीच
कशी आमच्याशी अस
स्वत:च्या लग्नाबद्दल
बोलायची, हेच संस्कार दिलेत
का आम्ही तुला, कोण
कुठली मुलगी पसंत केली आहेस कुणास
ठाऊक....
("कोण कुठली मुलगी पसंत केली आहेस
कुणास ठाऊक" हे
त्याच्या आईचे शब्द त्याच्या कानावर
पडताच त्याला राग
अनावर झाला)
तो- आईईईईई.....!
मला हव तेवढ बोला पण प्लिज
तिला नका काही बोलू, खुप खुप
खुप चांगली आहे ग ती खुप प्रेम करते
ती माझावर....
(हे ...


This page:
Help/FAQ | Terms | Imprint
Home People Pictures Videos Sites Blogs Chat
Top
.