peperonity.net
Welcome, guest. You are not logged in.
Log in or join for free!
 
Stay logged in
Forgot login details?

Login
Stay logged in

For free!
Get started!

Text page


f d c c ecbcabd fb d - Newest pictures
swarajyamudra.marathi.kavita.peperonity.net

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असत

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ...
बायको असते
कधी मंद दिव्याची वात, तर
कधी पेटलेली मशाल असते ||
ती जेंव्हा घरात असते, माझं
तिच्याशी अजिबात पटत नाही,
ती जेंव्हा घरात नसते,
मला जरासुद्धा करमत नाही ||
पाणी, धोबी, दुधवाला, पेपरवाला,
नाठाळ शेजा-याला
तीच व्यवस्थित हाताळू शकते. ||
घरात कुणाची, कुठली वस्तू कुठे आहे?
बँकबुक, लौकरच्या चाव्या, हातरुमाल
कुठे आहे?
कुणाचा वाढदिवस,
लग्नाचा वाढदिवस कधी आहे?
सारी नोंद तिच्या मेंदुत पक्की असते ||
आला गेला पै पाहुणा, सर्वांचच
ती मनापासुन स्वागत करीत असते
कोण आचरट, कोण हावरट, कोण बावळट,
कोण भला
प्रत्येकाची नवी ओळख तीच करुन देत
असते ||
मुलाचा अभ्यास, ग्रुहपाठ, पालकसभा,
तीच अटेंड करत असते
विविध कर्जे, कशा कशाचे हप्ते, सणवार,
लग्नकार्य, देणी-घेणी
अनेक आघाड्यांवर एकाचेवेळी तीच लढत
असते ||
सासु-सासरे, आई-वडील, दीर, जाऊ,
नणंदा आणि वहिनी
सर्वांबरोबर समभावाने ती वागत असते
||
सर्वांशी गोड बोलुन
चांगुलपणा मी घेतो,
नको तिथे, नको तेवढं खरं बोलुन
वाईटपणा ती घेत असते ||
वाहन मी चालवत असतो,
शेजारी ती बसलेली असते,
घ्या डावीकडे, ग्या उजवीकडे, सतत
मला ती सांगत असते ||
म्हैस आली संभाळा, त्या बाईकडे काय
बघत बसलात,
टाका गिअर, व्हा पुढे, सतत सुचना देत
असते ||
घराच्या दारावर नेम्प्लेट माझी असते,
पण घराच्या आत तिचीच अनिर्बंध
सत्ता असते ||
तिच्याच इशा-यावर अवघे घरदार नाच
असते,
फुटकं माझं नशिब, चांगली स्थळे सोडुन
तुमच्या घरी आले,
केवळ मी म्हणुन सोसलं सारं, आजवर इथं
टिकुन राहिले,
तुमची काय, माझी काय,
प्रत्येकाची बायको हेच म्हणत असते ..!!!
खरं सांगतो मित्रा, बायको म्हणजे ,
वळलं तर सुत
नाहीतर मानगुटीवर बसलेलं भुत असते..
साहेब काय, कारकुन काय,
सगळ्यांची गत तीच असते ||
कुठल्याशा औफिसातल्या कुठल्याशा कोप-
यात खर्डेघाशी मी करत असतो
पण आपला नवरा मोठा साहेब आहे असं
जगाला सांगुन
ती माझी अब्रू झाकीत असते..||
दोन्ही हातांनी मी माझेच पैसे उधळत
असतो
ती मात्र काटेकोरपणे हिशेब
सगळा ठेवीत असते ||
महिना अखेरी पेट्रोलसाठी मी जेंव्हा रददी
तेंव्हा शंभराची ...


This page:
Help/FAQ | Terms | Imprint
Home People Pictures Videos Sites Blogs Chat
Top
.